ओबीसीं ची सहानुभूती घेण्यासाठी भाजप ची केविलवाणी धडपड-चरण वाघमारे भारत राष्ट्र समिती
प्रतिनिधि तुमसर: भारत देशातील केंद्र स्थानी आणि महाराष्ट्र राज्यातील सत्ता स्थानी मागील दशकापासून सत्ता उपभोगीत असलेले, भाजप आणि तत्सम मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी गण हो. इतके वर्ष सत्ता चालवीत असतांना जे करायचे होते ते करता नाही आले म्हणून, आज ओबीसी जागर नावाचा गाजर हातात आला का? की सामान्य जनता ती ओबीसी असो वा इतर कोणत्याही…