Search
Close this search box.
BREAKING NEWS
पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना असभ्य वागणूक ग्राहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित बाल संस्कार शिबीर व शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण वैश्विक नेता श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भाजपा की सरकार बनेगी: राजाराम शिवहरे
पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना असभ्य वागणूक ग्राहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित बाल संस्कार शिबीर व शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण वैश्विक नेता श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भाजपा की सरकार बनेगी: राजाराम शिवहरे राष्ट्रीय निर्माण हेतु कमल का बटन दबाएं भाजपा को जिताएं- राजाराम शिवहरे श्री नरेंद्र मोदी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाकर भारत को विश्व गुरु बनाना है राजाराम शिवहरे विदिशा लोकसभा के ऊमरछाल के सभी ग्रामीण भाजपा में शामिल: राजाराम शिवहरे अवकाळी वादळी पावसामुळे शेतावरील उभ्या धान पिकाचे नुकसान
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-04-12 at 10.42.16_9ca483d9
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
IMG-20231030-WA0012
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18

तुमसर तालुक्यात अंगणवाडी मदतनिस पदाची भरती प्रक्रिया सुरु

तुमसर प्रतिनिधी/ जीवन वनवे

दलालांच्या भूलपाथ्याला बळी न पड़ता, दलालांपासून सावध राहण्याचे आव्हाहन :- योगिता परसमोडे 

तुमसर:एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तुमसर अंतर्गत 50 मदतनिस मानधनी पदांकरीता म.रा.शासन निर्णय क्र. एबावि 2022 /प्र. क्र. 94/का-6 नविन प्रशासन भवन मंत्रालय मुंबई 32

दि. 02 फेब्रुवारी 2023 अन्वये भरती प्रक्रिया . 17 जुलै 2023 रोजी.जाहिर करण्यात आली आहे.

अर्ज स्वीकारण्याचा दि. 17 जुलै 2023 ते दी. 27 जुलै 2023 या कालावाधित कार्यालयीन वेळेत ( सुट्टीचे दिवस वगळून ) ए.बा.बी. सेवा योजना प्रकल्प तुमसर येथे आस्थापना विभागत अर्ज स्वीकारण्यात येतील. सदर पदांकरीता पात्रता व सर्व नियम अटिंसाठीचा जाहिरनामा तसेच भरती अर्जाचा नमूना संबंधित महसूली गावाच्या ग्रामपंचायत ला उपलब्ध करण्यात आला आहे. सदर पदांकरीता शासन निर्णायातील परिशिष्ठ अ प्रमाणे शैक्षणिक अहरता सामाजिक आरक्षण, अंगणवाडी सेविक/मदतनीस पदाचा अनुभव , विधवा / अनाथ या निकाषांआधारे त्रयस्थ पडताळणी समितिद्वारे वस्तुनिष्ठ गुणदान होणार असून कोणत्याही प्रकरारची लेखी परीक्षा किंवा तोंडी परीक्षा / मुलाखत घेतली जाणार नाही. सर्व शैक्षणिक पात्रतेसाठी लागणारे दस्ताऐवज / कागदपत्रे, गुणपत्रक स्थानिक रहिवासी दाखला , मराठी भाषेचे ज्ञान , लहान कुटुंब अट लागु राहील. तसेच विधवा / अनाथ , अ.जाती /अ जमाती/ इ.मा.प्र./ विमा प्रवर्गास तसेच अगणवाडी सेविका / मदतनीस पदावर कमीत कमी 2 वर्षाचा शासकीय अनुभव असल्यास शा. निर्णयानुसार गुणदान करण्यात येईल. प्राप्त अर्जावर हरकती/ आक्षेप करीता 10 दिवसांची मुदत असल्याने सदर भरती प्रक्रिया शासन निर्णयाप्रमाने पूर्णता पारदर्शक होणार आहे. तरीअर्जदाराने याची देखल घ्यावी.

प्रकल्पाअंतर्गत खालील अंगणवाडी केंद्रामधे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आष्टी क्र. 1, 3 पाथरी 1 , चिखला 3,5,6 देव्हाड़ी 1, चारगांव 1 , ढोरवाड़ा , शिवणी 1 , परसवाडा (दे) येरली 3, खापा 2 , पिपरा, पचारा उमरवाडा 1, 2 , हसारा 1, 2 , कर्कापुर 1, 2, वाहनी , पिपरीचुन्नी , बोरगावं , मांडवी , वांगी , सिलेगांव 2, मच्छेरा, रुपेरा , तामसवाडी (सि) 2, सिहोरा 2, 6 मोहाड़ी खापा 1 सिंदपुरी 1 , देवरीदेव 1 , मुरली सीतासावंगी 3 पवनारा 2, सुंदरटोला , हिंगना , बघेड़ा 1, 3 बपेरा (आं ) 1, आंबागड़ 1 , रामपुर , गोंडिटोला (आलेसूर ) , मंगरली , देवसर्रा , महालगावं , पवनारखारी 2 असे एकूण 50 पदांकरीता अंगणवाडी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक होणार असून यांमध्ये शासन निर्णयांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. अर्जदारांनी

कोणत्याही आर्थिक दलालांच्या आमिशाला / भूलपाथाना बळी न पडण्याचे आव्हाहन योगिता परसमोडे बा.वि. प्र. अधिकारी यांनी केलेले आहे.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
1:35 am, Apr 28, 2024
temperature icon 33°C
clear sky
Humidity 26 %
Pressure 1006 mb
Wind 24 Km/h
Wind Gust Wind Gust: 41 Km/h
Clouds Clouds: 5%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 6:03 am
Sunset Sunset: 6:51 pm

Our Visitor

5 1 0 9 4 8
Total Users : 510948
Total views : 522231

Our Visitor

5 1 0 9 4 8
Total Users : 510948
Total views : 522231