सालेकसा तालुका प्रतिनिधी/ अशोक कटकवार
आज दिनाक 19 /08 /2023 ला देवरी तालुक्यातील बोरगाव बाजार येथे एकलव्य निवासी शाळा येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय सास्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी 22 वेग वेगळे सास्कृतिक कार्यक्रमात विजयी विद्यार्थांना पारितोषिक वितरण करताना मा.आमदार सहसराम भाऊ कोरोटे आमगाव विधानसभा क्षेत्र याप्रसंगी उपस्थित मा. अशोकजी बनकर अतिरिक्त अधीक्षक मुख्यालय देवरी, मा. विनोद गायकवाड सर, मा. मोहन जी डोंगरे नगरसेवक देवरी, मा.बोंठावांर सर प्राचार्य एकलव्य निवासी शाळा बोरगाव बाजार, मा. कीनकर सर चिखलदरा आणि सर्व एकलव्य निवासी शाळा बोरगाव बाजार येथील कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.