![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ प्रतिनिधि
दिनांक 26 मे 2024 रोज रविवार ला तुमसर येथील आमदार मा. श्री. राजू मानिकरावजी कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे तुमसर शहर येथील युवक कार्यकर्ते यांनी आपल्या देशाचे नेते आदरणीय प्रफुल भाई पटेल साहेब तसेच विकास पुरुष आदरणीय आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच यासिन भाऊ छवारे तुमसर शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सहयोगाने आणि योगेश सिंगणजुडे शहर अध्यक्ष रा.कॉ.,सागर गभने युवक अध्यक्ष रा. यु. कॉ., प्रदीप भरणेकर प्रदेश सचिव रा. यु. कॉ.,नानू परमार शहर उपाध्यक्ष,नौशाद शेख उपाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल,मोहाडी तालुका अध्यक्ष सदाशिव ढ़ेंगे, मोहाड़ी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक, करडी क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य महादेव पचघेरे,रिंकू ठाकूर,अविनाश पटले उपसरपंच हसारा,आफताब रजा,कामेश बोपचे, प्रविण भुरे यांच्या उपस्थितित खुप मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मंध्ये आमदार साहेब यांच्या हस्ते पक्षाचे दुपट्टे घालून पक्ष प्रवेश करुन अभिनंदन करण्यात आले.त्यावेळी युवक कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतानी पक्ष संघटने चे महत्व व राजकीय क्षेत्रात काम करत असतांना समाजकार्य करणे सुद्धा आवश्यक आहे.त्यातूनच आपण पुढे जाऊ सकतो.म्हणून आपण आपल्या क्षेत्रात पदाधिकारी च्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्याकरीता काम केले पाहिजे. तेव्हा कुटे आपण राजकीय क्षेत्रात आपले ध्येय गाठवू सकतो.
त्यावेळी पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते:– राकेश कांबले,रोहित वासनिक,राहुल गजभिये,भूपेश वासनिक,शुभम बावने,दीपक मेश्राम,अज्जू शेख,हितेश मेश्राम,राम् कनोजे,संदीप नंदागवली,अंकित चिंचखेड़े,शुभम राउत,विनोद सरादे,मिथुन गजभिये,राहूल बघेले,अंकित गजभिये
सचिन कनोजे,संकेत गजभिये,निखिल भवसागर,तुषार वासनिक,अश्विन श्यामराव जगणे,निकलेश गिरधारी बिंजाड़े,अनिकेत मेश्राम,तृणाल श्यामकुल,अंकित माने,हृत्विक रंगारी,विक्रांत कांबले,आकाश मेश्राम,हर्षल चौरे,सनी सांडेकर,सागर धुर्वे,यश बर्वे,साहिल कनोजे,संजय कामठे,आयुष गजभिये,पलाश वाहने,अभय गजभिये,पप्पू भवसागर,राम भवसागर,शुभम बडे,सागर पाटिल,अतुल जितेंद्र कनोजे,ऐजाज कुरेशी,अख्तर पटेल,अकरम रिज़वी,साजिद शेख,मोनू शेख,समीर शेख,अयान कुरैशी,अज्जू शेख,सज्जू शेख,फिरोज शेख,जुबैर शेख,बाबू सैय्यद,ऐहशन कुरैशी,महेश राहंगडाले,विलास तिड़कें,प्रकाश मातरे,मनोज धार्मिक,किशोर उईके,मंगेश राउत,ओमकार भाजीपाले,अमर जांगड़े,अंकित नागरे,पवन भगत,रोशन नेवारे,सुनील पांचे,राहुल चावडे,तेजस पटले,मनीष उमाशंकर गुर्वे,गोपाल शरणागत,आकाश भण्डारी,महेश इनवाते,मुरारी शरणागत,मनीष राणे,लक्ष्मण पटले,शुभम पटले,शुभम धुर्वे,विक्की पटले,राहल कुटे,मुकुन्द गोरवड़े,करण गोरवड़े,कपूर शेंद्रे,अनिल नेवारे,उमेश वघोट,मनीष शरणागत,लक्ष्मीकांत शरणागत,प्रमोद राहंगडाले,आशीष मासूलकर,धरम पंधरे,सुनील वारागवने,महेंद्र राहंगडाले,कृष्णकांत गौपाले,मंगेश बडवाईक,संजय बडवाईक यांनी प्रवेश केला