लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

बकऱ्या चारायला गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

पवनी (भंडारा) : पवनी तालुक्यातील पवनी ते ब्रह्मपुरी रोडवरील गुडेगाव येथील राखीव वनक्षेत्रालगतच्या शेताच्या बांधावर बसून बकऱ्या चारत असलेल्या सुधाकर सीताराम कांबळे (४२, गुडेगाव) याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजेदरम्यान घडली. दरम्यान, पंचनामा करण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या पथकाला गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास मज्जाव केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नंतर ते निवळले.

हे घटनास्थळ राखीव वनक्षेत्र क्रमांक २३८ जवळ आहे. गावालगतच्या शेतशिवार व संरक्षित वनाच्या सीमेपासून साधारणतः २०० मीटर अंतरावर नेहमीप्रमाणे सुधाकर बकऱ्या चारायला गेला होता. बकऱ्या झाडांचा पालापाचोळा खात होत्या व सुधाकर शेजारी शेताच्या बांधावर बसलेला होता. याचदरम्यान भ्रमंती करीत असलेल्या वाघाने भक्ष्य समजून सुधाकरवर हल्ला केला. मान जबड्यात पकडून बऱ्याच अंतरावर त्याला फरफटत नेले. यात गंभीर जखमी झाल्यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

घरकुलात राहणेही नव्हते नशिबात

घरकुल योजनेंतर्गत मंजूर झालेल्या त्याच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने मजुरांना देण्यासाठी त्याने सकाळी आधार कार्डच्या साहाय्याने खात्यात असलेली रक्कम विड्राल केली. नंतर तो बकऱ्या चारायला घेऊन गेला. मात्र, घरकुलात राहण्याचे भाग्य त्याच्या नशिबी नव्हते. दीड-दोन तासांतच वाघाने त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. यानंतर अख्खा गावच घटनास्थळी पोहोचला.

पिंजरा लावण्याच्या आश्वासनानंतर गावकरी शांत

मागील तीन वर्षांत वाघाच्या हल्ल्यात जीव जाण्याची या परिसरातील ही तिसरी घटना आहे. यामुळे गावकरी संतप्त होते. पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाचे वाहन गावकऱ्यांनी रोखून धरले. आधी वाघाला जेरबंद करा, तेव्हाच मृतदेह हलवा, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. दरम्यान, सावरला येथून पिंजरा आणून वाघाला जेरबंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पवनीला घेऊन जाण्यास परवानगी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
11:56 am, Feb 16, 2026
temperature icon 30°C
clear sky
26 %
1013 mb
15 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 0 2
Total Users : 883102
Total views : 6488540