लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

जन्मदिनाचे औचित्य साधुन शिवसेना शहर तुमसर मध्यवर्ती कार्यलय येथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

भंडारा पवनी विधानसभेचे लाडके आमदार आमचे नेते आमचे प्रेरणास्रोत श्री.नरेंद्रभाऊ भोडेंकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन शिवसेना शहर तुमसर मध्यवर्ती कार्यलय येथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.व आमदार श्री.नरेंद्रभाऊ भोडेंकर यांनी आपल्या स्वनिधीतुन भेट दिलेल्या रुग्णवाहीकेचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार श्री.नरेंद्रभाऊ भोडेंकर यांना केक कापुन जन्मदिनानिमीत्य शुभेच्छा देण्यात आले.व नंतर शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख श्री.अनीलभाऊ गायधने व शिवसेना भंडारा जिल्हा संघटक श्री किशोरजी चौधरी व उपजिल्हा प्रमुख नरेशभाऊ उचीबगले व शिवसेना शहर प्रमुख नितीनभाऊ सेलोकर यांनी रुग्णवाहीकेची पुजा करुन लोकार्पण सोहळा पार पाडले.आरोग्य शिबिरांचे सैकड़ो नागरिकांनी लाभ घेतले.उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी श्री.धिरजजी लांबट साहेब यांच्या चमुने फार मेहनत घेतली.इद्रांक्षी आय केअर कडुन गोरगरीबांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले व तसेच किशोरजी चौधरी साहेब यांच्या चमुने सैकड़ों नागरिकांची रक्तदाब व मधुमेह तपासणी करून त्यांना मोफत औषधि वितरित केले.शिवसैनिकांनी रक्तदान करून आपले र्कत्तव्य पार पाडले.या प्रसंगी प्रामुख्याने शिवसेना भंडारा जिल्हा संघटक श्री.किशोरजी चौधरी.उपजिल्हा प्रमुख नरेशभाऊ उचीबगले.मा.उपसभापती उपेश बांन्ते पाटिल.रामनारायण केजरीवाल.तालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे.शहर प्रमुख नितीनभाऊ सेलोकर.उपशहर प्रमुख किशोर यादव.उपशहर प्रमुख मोहनीश साठवणे.उपशहर प्रमुख शेखर जांगड़े विभाग प्रमुख भुषण बुधे फिरोज पठाण.भरत चन्ने.अनील पडोळे. विकास बडवाईक.राकेश बडवाईक.संजय डोये.अनील सिगांळे.मारोती समरीत.भोजराज वंजारी रवी बडवाईक.शाहीद पठाण.लोकेश मेश्राम.ललीत ठाकरे.नितीन राऊत.नितेश कंगाले मोहन कनपटे व अन्य शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:36 am, Feb 16, 2026
temperature icon 21°C
clear sky
43 %
1014 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 2
Total Users : 883062
Total views : 6488494