![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
तुमसर: दिनांक 1 जुलै 2023 रोज शनिवार ला तुमसर येथे आनंद स्वस्त औषध सेवा च्या 5 व्या वर्धापन दिना निमित्य सहयोग हॉस्पिटल गोंदिया च्या सयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रमाला मा.श्री.आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे साहेब यांनी भेट दिली असता शिबिर कार्यक्रम आयोजकानी आमदार साहेब यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले त्यावेळी मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेश वासनिक, चेतनजी ठाकुर, गुच्छ देऊन स्वागत केले त्यावेळी मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेश वासनिक, चेतनजी ठाकुर,आयोजक हर्षद गायधने,तसेच उपस्थित डॉक्टर, आरोग्य सेविका कर्मचारी व शिबिराचे लाभ घेण्याकरीता उपस्थित लाभार्थी व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.