![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
दि. 30.06.2023 रोज शुक्रवार ला लोकप्रिय खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिना निमित्त आशा वर्कस आणि अंगणवाडी सेविका यांनी कोरोना काळात चांगले कार्य केल्या बद्दल सम्मान जि.प. सदस्या यांच्या शुभहस्ते करण्यात आले. व खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिवस साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाला उस्थितीत
शालुताई कापसे ,सौ ताराताई पिलारे सौ. भारतीताई शिवरकर, सौ. मायाताई सोमनाथ सौ. सीमाताई भसगवरे ,सौ.रंजनाताई सोनवाने सौ. कविताताई नलगोपूलवार सौ. जयश्रीताई गलबले रजनीताई जगनाडे प्रभाताई डोंगरे श्रीमती. प्रमिलाताई कुभरें व महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.