लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

खातखेड़ा,गुडेगावात चरण वाघमारे सह बीआरएस च्या नेत्यांनी घेतली गावकऱ्यांची भेट

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर/ तुषार कमल पशिने

प्रकरण वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींचे.

भंडारा जिल्ह्यातील भंडारा-पवनी विधानसभा मतदारक्षेत्रात पवनी तालुक्यातील गुडेगाव,खातखेडा गावात दिवसा ढवळ्या अगदी गावालगत शेतात शेळया चारत असतांना पट्टेदार नरभक्षक वाघाने सुधाकर सीताराम कांबळे व ईश्वर सोमा मोटघरे यांच्या वर झडप घालून ठार मारले त्या कुटुंबांना तसेच नांदीखेडा येथील जखमी युवक गुरुदास उईके यांचे परिवाराची भेट घेऊन भारत राष्ट्र समिती भंडारा जिल्हा तर्फे धिर व सांत्वन देण्यात आले. वाघाच्या हल्ल्यात ठार व जखमी झालेल्या कुटुंबांना उचित शासकीय मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी संबंधीत विभागांना तसे दिशानिर्देश देण्यात आले. तसेच झालेल्या प्रकरणात संबंधित विभागाकडून ग्रामस्थांना होत असलेला नाहक त्रास त्वरित बंद व्हावा या साठी मार्गदर्शन व कार्य करतांना भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य पक्षाचे मार्गदर्शक चरणभाऊ वाघमारे, माजी आमदार तुमसर विधानसभा क्षेत्र, भंडारा विधानसभा समन्वयक अरविंदभाऊ भालाधरे, माजी जि.प. सदस्य भंडारा, BRS चे वरिष्ठ नेते धनंजयजी मोहकर, प्रकाशजी महालगावे, पवनी तालुका समन्वयक राहुलभाऊ फुंडे, राजुभाऊ रेवतकर, शेरुजी भुरे, महेश बोरकर, नितीन नागदेवे, नितीन हटवार, पवन शीलार, तेजस खोब्रागडे, पितांबर बागडे, संकुल शहारे, आदेश वाणी, जनार्धन बावणे, रुपेश पंचबुद्धे, अभिषेक मेश्राम, अनिल वैद्य, मनोज बागडे, दिलीप चिलबुले, सोनू काटेखाये, पांडुरंग मेश्राम, एकनाथ काटेखाये, गुडेगाव सरपंच गणवीर, खातखेडा सरपंच गोवर्धनजी मडावी,आणि BRS चे प्रमुख कार्यकर्ते आणि गुडेगाव, खातखेडा, नांदीखेडा येथील गावकरी प्रामुख्याने मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
1:13 pm, Feb 16, 2026
temperature icon 31°C
clear sky
21 %
1010 mb
6 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 1 5
Total Users : 883115
Total views : 6488554