तुमसर/ तुषार कमल पशिने
लाखनी (जि. भंडारा) तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन आज केले. केसलवाडा/पवार, सालेभाटा, लाखोरी, मासलमेटा, बोरगाव, परसोडी गावातील या प्रकल्पांसाठी ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार राबवत असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती पत्रकांद्वारे ग्रामस्थांना दिली.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष मा. शिवरामजी गिऱ्हेपुंजे जी, जि.प. सदस्या श्रीमती सुर्मिलाताई पटले, श्रीमती रोमिला ताई बिसेन, श्री मनिषभाऊ वंजारी, श्री अशोक पटले जी, श्री प्रदीप रहांगडाले जी, श्रीमती नूतनताई ठाकरे, श्री दिनेश येळेकर जी, श्री संजय बिसेन जी, श्रीमती अर्चनाताई वंजारी, श्री दामोदर रहांगडाले जी, श्री अमित खेडीकर जी, श्री दीक्षाताई येडेकर जी तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.