
वरठी येथे युवा रूलर असोशिएशन नागपुर च्या वतीने मोफत बायोगैस किट- सभापती रितेश वासनिक दिनांक 11 जुलै 2023 रोज मंगळवार ला वरठी येथे युवा रूलर असोशिएशन नागपुर च्या वतीने मोफत बायोगैस किट मा.श्री.रितेश भाऊरावजी वासनिक सभापती पं.स.मोहाड़ी यांच्या हस्ते वाटत करण्यात आले. त्यावेळी उपस्थित सरोज मेश्राम, शैलेश साऊसावरे, प्रकाश नवघरे, तसेच वरठी एकलारी येथील लाभार्थी उपस्थित होते.





Total Users : 883139
Total views : 6488583
