![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
सध्या केंद्र सरकार Emergency Alert ची चाचणी घेत आहे. भविष्यात आपल्या भागात काही Emergency सूचना असेल तर आपल्या मोबाईलवर त्याचा याप्रकारे Alert दिला जाईल.
मोबाईल मध्ये असे Wireless Alert बंद करण्याची सुविधा देखील दिलेली आहे, परंतु आपण त्याचा वापर करू नये.
भविष्यात आपल्या भागात काही Emergency असेल आणि आपल्याला असा Alert आल्यास त्यावर दिलेल्या सूचना जरूर वाचा आणि त्याप्रमाणे कार्य करा.
घाबरू नका..
ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.