लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तिरोडा आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून रस्ते बांधकामाकरिता २८.४४ कोटी मंजूर- दिवाळीनंतर कामे सुरु होणार

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर/ तुषार कमल पशिने

तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील रस्ते बांधकामाकरिता आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातुन तिरोडा गोरेगाव व गोंदिया तालुक्यातील रस्ते बांधकामाकरिता कोटी रुपये पावसाळी अधिवेशन २०२३ च्या पुरवणी मागन्यामध्ये समविष्ट करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने तिरोडा तालुक्यात किंडगीपार गोंडमोहाडी सोनेगाव बेरडीपार रस्ता डांबरिकरणासह मजबुतीकरण व सुधारना करणे ४.४२ कोटी, तिरोडा धादरी सालेबर्डी भंबोडी खुरखुरी ते रामा ७५३ पर्यत रस्त्याचे डांबरिकरणासह मजबुतीकरण १.९० कोटी, रामा ३६० पासून अर्जुनी सावरा पिपरिया बिहरिया करटीखुर्द डांबरिकरणासह मजबुतीकरण व सुधारना करणे २.५५ कोटी, चुरडी तिरोडा लोधीटोला, बिहीरगाव गांगला नवेझरी रस्ता डांबरिकरणासह मजबुतीकरण ३.६५ कोटी, देव्हादा मनोरा सेलोटपार मुरपार मुरमाडी कोयलारी रस्ता डांबरिकरणासह मजबुतीकरण १.६० कोटी, घोगरा मुंडीकोटा पांजरा वडेगाव खमारी रस्ता डांबरिकरणासह मजबुतीकरण ७५.०० लक्ष, परसवाडा ढीवरटोला रस्त्यावर पुलाचे बांधकाम ३.४६ कोटी तसेच गोंदिया तालुक्यातील किंडगीपार पांगडी भानपूर निलागोंदी रस्त्याचे मजबुतीकरन व नुतनीकरन करणे १.५० कोटी, फुलचूरटोला डव्वा कवलेवाडा बोरगाव खाडीपार रस्त्याचे मजबुतीकरन व नुतनीकरन करणे ३.८१ कोटी, कारंजा फुलचूर तुमखेडा – झांजीया रस्ता मजबुतीकरन व नुतनीकरन करणे ८०.०० लक्ष , गोरेगाव तालुक्यातील गणखैरा पुरगाव सिलेगाव पाथरी रस्त्याचे मजबुतीकरन व नुतनीकरन करणे ४.०० कोटी, अशा एकूण ३८.४४ कोटी बांधकामाचा समावेश असून सदर कामांचे निविदा प्रक्रिया होवून दिवाळीनंतर कामे सुरु होणार असल्याची माहिती आमदार महोदयांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
10:32 am, Feb 16, 2026
temperature icon 28°C
clear sky
29 %
1014 mb
13 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 8 9
Total Users : 883089
Total views : 6488523