![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
दिनांक 22 जुलाई 2023 रोज शनिवार ला मौजा. कांद्री येथे काल शेतात काम करीत असताना युवराज दामू भीमटे यांचे वीज पडून मृत्यु झाले. त्यांच्या मागे पत्नी,दोन मूली, असा परिवार आहे. दोन्ही मूली शिक्षण घेत असून घरी आता कमवीणारे कोणी नाही. त्यामुळे खुप अडचनी चा सामना करावा लागणार आहे.आम्ही आपल्यादुःखा मंध्ये सहभागी आहोत. त्यावेळी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे साहेब यांनी आपल्याकडून आर्थिक मदत सुद्धा केली. आणि शासनाकडून जे काही मदत करता येईल ते सुद्धा मिळवुन देऊ अशी माहिती दिली त्यावेळी उपस्थित मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेश वासनिक, परमेश्वर नलगोपुलवार,अनिल सोनवाने, सुभाष गायधने, प्रभाकर बारई, व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.