![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
जिल्हा प्रतिनिधी सड़क अर्जुनी/ अवि कुमार मेश्राम
सडक अर्जुनी येथिल गिर्हेपुंजे इंग्लिश पब्लिक स्कूल येथे दि 15 ला झलेल्या विद्यार्थी प्रतिनिधि तसेच इतर विभागाची निवडणुक घेण्यात आली त्याचे निकाल आज दि 22 ला शालेचे संस्थापक शेषराव गिरहेपुंजे यांच्या मार्गदर्शनात निकाल शालेत जाहिर करण्यत आले
कार्यक्रमाच्या सुरवातीला माता सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यत आले त्यावेली
आजच्या विद्यार्थ्याला शिस्त,संस्कार, आणी शिक्षण याची नितांत गरज आहे विद्यार्थ्याला आई वडीलांकडुन संस्कार तर मिलतात पन त्याना संस्कार क्षम बनविन्याचे काम मात्र गुरु करित असतात आणि सोबतच शिस्त व शिक्षण सुद्धा देत असतात पण या सर्व गोष्टी विद्यार्थ्याना आत्मसात करने कालाची गरज आहे आणि सोबतच विद्यार्थी हा स्वावलंबी बनने महत्वाचे आहे असे प्रतिपादन शालेच्या प्राचार्या डॉ दया राऊत यानी केले त्या कार्यक्रमाच्या अधक्षा म्हणून बोलत होत्या
कार्यक्रमाचे संचालन व आभार मोनिका कोटांगले यानी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नमीता गौतम, एस माने,अविनाश मेश्राम,लीना रहेले,अश्विनी शिंदे,निशा शेंडे,नीलिमा गणवीर,सारिका बड़वाइक,वेणेश्वरी राने,अनीता चंदेवार,तथा शिक्षकेत्तर कर्मचार्यानी परिश्रम घेतले