![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
1.सकाळी 10:00 वाजता
भंडारा वरून मौजा सौंदळ सडक अर्जुनी कडे प्रस्थान
2.सकाळी 11:00 वाजता
मौजा सौंदळ ता.सडक अर्जुनी येथे खासदार स्थानिक निधी अंतर्गत परमात्मा एक सेवक भवनाचे लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती
3.सकाळी 11:15 वाजता
मौजा सौंदळ ता.सडक अर्जुनी येथे खासदार स्थानिक निधी अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले स्मारक सभा मंडप कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थिती
4.दुपारी 12:00 वाजता
आशीर्वाद लॉन सडक अर्जुनी येथे नावेगांव – नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र जागतिक व्याघ्र दिनानिमत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थिती
5.दुपारी 01:00 वाजता
आई. टी.आई. सभागृह सडक अर्जुनी येथे आयोजित दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रमाला उपस्थिती
आपल्या भागातील खा.सुनील बा. मेंढे यांचे दौरे जानून घेण्याकरीता 8888894134 हा नंबर आपल्या स्थानिक व्हाटसॉप ग्रुप ला एड करा.