
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तुमसर बावनथडी: राज्य महमार्गावर सुंदरटोला ते राजापुर मार्गा ला लागून पानी जाण्यासाठी नाली असून ते नाली दोन्ही बाजूने तूटली असून नाली तूटून तूटून मेंन रोड ला तोडून गेली तसेच खड्याच्या दोन्ही बाजूने झाड़े झुडपी तयार झाले
असून येणारे जाणारे वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाही.दोन्ही बाजूने एकाच वेळी वाहन आले तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त आहे त्याला नाकारता येत नाही.करिता सा.बा.विभागाने याकडे त्वरित लक्ष देवून खड्डे बुजविन्यात यावे अशी मागणि राजापुरचे माजी उपसरपंच वसंत बिटलाये यानी केली आहे. जर त्वरित खड्डे बुजविन्यात आले नाही व काही अनुचित घटना घडली याला सम्बंधित विभाग जवाबदार राहिल





Total Users : 883178
Total views : 6488644
