![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
अमरावती जिल्हा प्रतीनीधी/ रविंद्र रामदास मेश्राम.
तीवसा तालुक्यातील मार्डी थेथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्षा मार्डी येथील सरपंच सौ. गंगा बाई
रमेशराव गोरे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच श्री राहुल पण. मनोहर उपस्थित होते. सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. गंगा बाई रमेशराव गोरे उपसरपंच राहुल मनोहर यांनी अण्णा भाऊ साठे. डॉ बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे पुज करून हारार्पण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा
सौगंगा बाई रमेशराव गोरे यांनी आपल्याला भाषणातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सैनिक दिलीपराव अढावु नामदेवराव निखाडे. राजेंद्रजी माहुरे. अरूण भाऊ मोहोड. कमलाकर भगत. मदन राठोड. गजानन इंगळे. गोकुल पवार. सौ. नर्मदा बाई निखाडे. सीमा निखाडे. पुजा वानखडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्णा भाऊ निखाडे. आकाश नीखाडे. अतुल इंगळे यांनी केले. कार्यक्रमाला गावातील मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. Indian held Line News