![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
गोंदिया प्रतिनिधि/ अवि मेश्राम
अर्जुनी/मोर तालुका युवक काँग्रेस ची बैठक पार पडली व तालुका युवक काँग्रेस च्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली,
कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. राजकुमारजी बागडे,जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्रीकांतजी घाटबांधे, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निशांतजी राऊत,विधानसभा अध्यक्ष रेहानजी शेख,विधानसभा उपाध्यक्ष आशिषजी कापगते,विधानसभा महासचिव अतुलजी बंन्सोड,
जिल्हा महासचिव अंकितजी शुक्ला,यांच्या हस्थे पद वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा महासचिव विस्मय बडोले, स्वप्नील ब्राह्मणकर , तन्वीर सय्यद, प्रीतमभाऊ रामटेके नंदकिशोर झिलपे आणि खालील नवीन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
तालुका युवक काँग्रेस
संदीप पुस्तोडे – तालुका अध्यक्ष
योगेंद्र पालीवाल_उपाध्यक्ष
हितेश हतीमारे _उपाध्यक्ष
सौरभ बड़वाइक_उपाध्यक्ष
योगेंद्र कापगते _उपाध्यक्ष
योगेश मानापुरे_महासचिवपद
शुभम शहारे _ महासचिव
वैभव दहिवले_महासचिव
संकल्प उजवने_महासचिव
इमरान पठान _महासचिव
पवन नाकाडे _ महासचिव
युगल कापगते_महासचिव
लुमेश्वर कोराम _ सचिव
दिनेश नाकाड़े _ सचिव
वैभव झोड़