![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
अमरावती जीला प्रतीनीधी/ रविंद्र रामदासजी मेश्राम.
दिनांक 6/8/2023 देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आँनलाई भुमी पुजन संपन्न हा सोहळा अमरावती करांनी मोठया उत्साहाने वर्षो उल्हाणे कार्यक्रमाचा आनंद घेतला.
पाच हजार लोक अपस्थीत होते. श्रीमती नवनीत रवि राणा यांनी आपल्या भाषणातून दहा हजार करोड रुपये टेक्स्टाइल पार्क. बडनेरा व्यागण कारखाना. चिखलदरा येथील कायवाक बोलोरा विमानतळाचा लोकार्पण सोहळा आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करणार असुन त्यांना अमरावतीला आणणार असल्याचे आपल्या भाषणातून सांगीतले. तर राज्य सभा खाजदार डॉ अनीलजी बोंडे यांनी खासदार नवणीतजी रवि राणा आमदार रवि भाऊ राणा यांचे पाठीशी भक्कम पणे उभे राहू असे आस्वासन दिले. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. यांच्या माध्यमातून बडनेरा रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी भव्य भुमी पुजन समारंभ पार पडला या प्रसंगी राज्य सभा खाजदार डॉ अनीलजी बोंडे. खाजदार श्रीमती नवनीत रवि राणा. आमदार रवि भाऊ राणा. मध्ये रेल्वे भुसावळ चे एडी आर एम सुशील कुमार सावन. श्री शुक्ला साहेब. सीनीअर डीसी एम श्री पाठक. डी एस टी शंकधर समाज सेवक श्री सुदर्शनजी गाग.चंद्रकुमारजी जजोदिया. लईक पटेल नानकराम नेभनाणी. चेंबर आहे आँफ काँमरसचे विनोद कलंत्री. भाजपाचे शिवराय कुलकर्णी. दिनेश भाऊ सुर्यवंशी. संजय तीरथकर. मंगेश खोडे. युवा स्वाभिमान पार्टी अमरावती जिल्ह्या अध्यक्ष जीतु भाऊ दुधाने. शहर उपाध्यक्ष अध्यक्ष संजय हीगासपुरे. माजी सैनिक संघाचे राँय काका. उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खाजदार श्रीमती नवनीत रवि राणा. राज्य सभा खाजदार डॉ अनीलजी बोंडे. आमदार रवि भाऊ राणा. रेल्वे विभाग सर्व टिमचे केंदीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदें. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार. यांनी आभार मानले.