प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
जि.प. प्रा. शाळा किसनपुर येथे शालेय विद्यार्थी यांना बैग वाटप – सभापती रितेश वासनिक नी आपल्या स्व-खर्चातुन शालेय बैग वाटप केले. त्यावेळी उपस्थित जि.प.सदस्य श्री.महादेवजी पचघेरे,खरेदी विक्री चे अध्यक्ष श्री. सुभाषजी गायधने,भूपेंद्रजी पवनकर ग्रा.पं.सदस्य जाम्भोरा,महादेवजी फुसे, राजूभाऊ सोयाम, सुंदराबाई मुंगमुडे,पवनभाऊ रामटेके, खड़की येथील सरपंच अश्विन बागड़े,राधेश्यामजी उइके,तसेच पदाधिकारी,शाळा समिती चे अध्यक्ष, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.