
सालेकशा तालुका प्रतिनीधी/ अशोक कटकवार
आज दिनांक ११/०८/२०२३ ला भाजपा मंडळ सालेकसा च्या वतीनं जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात रैली काढून करण्यात आली. सदर रैली मध्ये भाजपा जिल्हा अध्यक्ष मा. अड. येसुलाल जी उपराडे , माजी आमदार मा. संजय जी पूराम, तालुका अध्यक्ष मा .गुणवंत जी बिसेन, प्रदेश सदस्य मा. शंकरभाऊ मडावी, आदिवासी आघाडी अध्यक्ष . मा.हनुमंत जी वट्टी, मा.चेतन जी वडगाये तसेच जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजातील पदाधिकारी आणि भाजपा मंडळ सालेकसा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





Total Users : 883139
Total views : 6488583
