
अशोक कटकवार सालेकसा/ तालुका प्रतिनीधी
आज दिनांक 11 ऑगस्ट 2023 ला ग्रीन मार्केट आमगाव येथे कृषी विभाग तालुका आमगाव यांच्यातर्फे आयोजित रानभाज्या महोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन करून मार्गदर्शन करताना मा.आमदार सहसराम कोरोटे आमगाव विधानसभा क्षेत्र याप्रसंगी उपस्थित मा. संजयजी बहेकार अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, मा. केशवराव जी मानकर सभापती कृषी बाजार उत्पन्न समिती मा. सौ उषाताई मेंढे, सौ छायाताई नागपुरे, मा.छबू ताई उके जिल्हा परिषद सदस्या, मा. भगत साहेब सभापती पंचायत समिती आमगाव, मा.नंदू भाऊ कोरे पंचायत समिती सदस्य आमगाव, मा. सौ अर्चना आयचीत मॅडम खंडविकास अधिकारी आमगाव मा. दिहारे साहेब कृषी अधिकारी आमगाव, सौ योगिता ताई पुंड,सौ. सुनंदाताई उईके पस आमगाव आणि सर्व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उमेद, माविम बचत गटांच्या महिला व व परिसरातील शेतकरी आणि महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या





Total Users : 883186
Total views : 6488654
