![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
प्रतिनिधी/ सन्नी नशीने
समाजाची नैतिकता संहिता कूतीतुन उतरून वयाच्या 13 वर्षापासून विविध संकटाचा सामना करत वैयक्तिक बाबी बाजुला ठेवत समाज हिताला प्राधान्य देत प्रामाणिक पणे व्यावसायिक प्रगती साधत गरजु त्यां मदतीसाठी तत्पर राहणारे अचलपूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष श्री अनिल भाऊ पिंपळे यांना महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रपाल चौकसे प्रमुख उपस्थिती म्हणुन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री बल्लुभाऊ जवंजाळ शिवसेना जिल्हाप्रमुख श्री सुनिल खराटे पंचायती राज कार्यकारी अध्यक्ष दयाराम राय झांशी अमरावती उपजिल्हाधिकारी श्री आशिष बिजवल आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट पटु श्री सुनिल पाचपोर अखंड डहरवाल कलार नागपूर अध्यक्ष खिलेंद्र बिठले कोसरे कलार प्रदेश अध्यक्ष फालगुन ऊके कलचुरी महासंघ महासचिव सुरेश चौरीवार साहित्यिक रमेश लांजेवार सौ संगिता ठलाल आशिष सहारे, कलचुरी सेना महाराष्ट्रा चे संस्थापक अध्यक्ष तुषार कमल पशिने, सचिव सन्नी नशिने बहुसंख्य समाज बांधव व महीला प्रामुख्याने उपस्थित होते!