



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
कृषि उत्पन्न बाजार समिती तुमसर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नागमंदिरात दहीकाला आयोजित करण्यात आला होता, यावेळी हवन पूजन करण्यात आले, आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले मंगलप्रसंगी पूजा प्रसादाचे लाभ घेताना, माजी आमदार तथा BRS चे पूर्व विदर्भ समन्वयक,नेते चरण भाऊ वाघमारे, छोटू भाऊ तुरकर,अरविंद कारेमोरे, अनिल जिभकाटे, माजी नगरसेवक राजू भाऊ गायधने,अनिल निखाडे,बालचंद बोन्द्रे, सचिव अनिल भोयर, राकेश खंडेलवाल, मनोज असाटी, गजानन अग्रवाल, आदित्य अग्रवाल, गोविंद अग्रवाल, टेकलाल टेभरे, बंडू वैद्य,दुलीचंद निखारे,शेखर सेलोकर, दिगंबर समरीत,विलास ठाकरे, प्रफुल तिबुडे,पंकज पारधी, वासुदेव संग्रामी, राजेश बालपांडे, मनीष मेश्राम, राजेश मेश्राम, सुनील अग्रवाल, धर्मेंद्र वाघमारे, राजू भुरे, चंद्रशेखर भुरे, मुकुल मेश्राम, निशांत बोरकर, मीनाक्षी घरडे, राजू बडवाईक, गणेश पोटभरे, सुरेश चकोले, संजय फुंडे, उमाशंकर फुंडे,दीनदयाळ फुंडे,अनिल हटवार,संजय मेश्राम आणि सर्व व्यापारी, मापारी, तोलारी, हमाल आणि शेतकरी उपस्थित होते.