
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
लातूर:- शहरातील स्वराज्य मित्र मंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ 2023 यांची स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ मजगे यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच सर्व मित्र परिवारातील जेष्ठ सदस्याच्या उपस्थित गणेश मंडळाची बैठक पार पडली. सर्व प्रथम श्री गणरायाचे वंदन करून नंतर मंडळाची बैठक सुरू झाली. मंडळाचे हे यशस्वी 15 वे वर्ष आसून त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे जी अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक व तसेच सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम घेत हे वर्ष “स्वराज्याचा अमृत महोत्सव” मनून पार पाडण्याचा सर्वांनी मानस केला.व तसेच यावर्षीच्या उत्सवात एक सदस्य एक वृक्ष, रक्तदान शिबिर, व अजून समाजउपयोगी विशेष कार्यक्रम राबवण्यात येईल असे सांगण्यात आले. व नंतर एक मताने श्री सुनील देशमुख सर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व पुढील कार्यकारणीची सन 2023 गणेशोत्सवासाठी नियुक्त करण्यात आली . अध्यक्ष: सुनील देशमुख सर जी….उपाध्यक्ष: राजु जाधव रमेश जाधव सचिव: सुनील गायकवाड सहसचिव: विशाल लहाने कार्याध्यक्ष: देवा जी ऊराडे कोषाध्यक्ष: पंकज गंगथडे आरती प्रमुख: ऋषी पामुलावर,जगदीश कावळे मिरवणूक प्रमुख : सर्व माझी अध्यक्ष.यांची निवड करण्यात आली. व मित्र परिवारातील सर्व श्री: विनायकमामा नागरगोजे,मारोती हेमनर,अशोक जाधव,अरुण महाजन,गजानन सोमवंशी,नितीन गडवे,संकेत गिरी, विलास पाटील ,बाळासाहेब कदम जवळगेकर,गणेश मुसळे सर,आशिष होनराव,सलीम सय्यद आकाश महाजन ,नरसिंगअण्णा पामुलावार, फयुम शेख,शिवराज चोतवे, दिपक मजगे,दत्ता गंगथडे, धर्मराज चावरे, राहूल भालेराव,धनु बोराडे ,सुरेंद्र गिरी सर, महेश जाधव,विशाल चापटे, विशाल राठोड,मुसळे सर जी, स्वप्नील भोसले ,सुरेश सोनकांबळे, बाळू होनाळे, बालाजी मुसने, राम केंद्रे, रामांना लिंबाळे,अंगदअण्णा बालवाड, बालाजी कानवटे ,सुदर्शन हालसे, नंदकुमार ढोले,माधव लुंगारे, मनोज देशपांडे, विशाल भालेराव,शिरीष हेगणे ,पप्पू कावर, रोहित बारोळे व समस्त स्वराज्य मित्र परिवार या बैठकीत उपस्थित होते व नंतर नूतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला




Total Users : 880181
Total views : 6484282