
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
संसदीय कामकाज मंत्रालय भारत सरकार च्या माध्यमातून जवाहर नवोदय विद्यालय, पाचगाव येथे आयोजित 25 वा युवा संसद महोत्सव संमेलन’ कार्यक्रमात आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी उपस्थिती दर्शविली आणि उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना संबोधित केले.

यावेळी विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या संसदीय कार्यप्रणाली वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाची पाहणी केली आणि त्यांचे कौतुक केले.यावेळी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य , समस्त शिक्षकवृंद, विद्यार्थीगण व इतर मान्यवर उपस्थित होते.





Total Users : 883196
Total views : 6488665
