![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उमरखेड तालुका प्रतिनिधी/ सीमा गायकवाड
कस्तुरबा गांधी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला अध्यक्ष ठिकाणी रिटायरमेंट नामदेव खंडूजी सुदेवाड सर अध्यक्षपदी उपस्थित होते त्यांना पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले व तसेच मुख्याध्यापिका प्राचार्य शारदा भीमराव शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी बाबू -नितीन सुखदेव भगत ,श्री एन एम बैस ,एन व्ही अन्नछत्रे ,ये ए ए अलोने ,श्री आर डी चंद्रे, सी पी एम गोरे ,के पी हिंगाडे, एस यु मेंडके, ए व्ही नलेवाड ,व्ही व्ही गुंडमवार, बि बी शहापुरे ,श्री रावते ,आर सी वानोळे ,वाघमारेसर , सूर्यवंशी सर जगताप सर ,वाशी सर कमठाणे व बबन गणपत ईगळे . सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम शिक्षक दिनाचा घेण्यात आला त्याप्रसंगी प्राध्यापिका शारदा भिमराव शिंदे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व समजून सांगितले व तसेच नामदेव खंडूजी सूदेवाड सर यांनी सुद्धा विद्यार्थीनी आणि शिक्षक यांच्यामध्ये असलेले ज्ञानार्जन कसे करावे हे समजावून सांगितले पाचवी ते बारावी पर्यंत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या व तसेच या कार्यक्रमाची सांगता सूर्यवंशी सरांच्या हस्ते कार्यक्रम सांगता करण्यात आली.