
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे प्रदेश अध्यक्ष मा. आमदार श्री नानाभाऊ पटोले यांना ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचा विचार करून केंद्र व राज्य शासनाकडे आपलेस्तरावरून पाठपुरावा करण्यासंबंधीचे निवेदन आज छोटा गोंदिया येथील चावळी चौक येथे काँग्रेस जनसंवाद यात्रेप्रसंगी *सर्वसमाज ओबीसी मंच, गोंदिया* यांचे नेतृत्वाखाली गोंदिया शहरातील विशेषतः छोटा गोंदिया परिसरातील शेकडो ओबीसी बंधु- भगिनी यांचे माध्यमातून देण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने ओबीसी बंधू- भगिनी उपस्थित होते. *जय ओबीसी*????





Total Users : 883068
Total views : 6488500
