



भंडारा जिला प्रतिनिधि/ मुनीश्वर मालेवार
मोहाडी: तालुक्यातील करडी मोठी लोकसंख्येचे गाव असून देखील या ठिकाणी बँकेचे सोय सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांना बँकेच्या कामा करिता मुढरी येथे ये जा करावी लागते करडी येथे sbi ग्राहक सेवा केंद्र मार्फत ग्राहकांना तात्पुरती सुविधा उपलब्ध केले असून ग्राहकांना लोन सुविधा इतर योजना संदर्भात लाभ मिळत नाही दी को ऑफ बँक असून देखील त्यात तत्काळ सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध नाही त्यामुळं बँकेचे काम आल्यास ग्राहकांना स्टेट बँक शाखा मुंधरी करिता पायपीट करावी लागत असते पाहिजे त्या सुविधा ग्राहकांना करडी वासियांना उपलब्ध नसल्याने नेशनल बँकेचे वतीने मोठी शाखा देनात यावी अशी मागणी करडी ग्रामस्थ कडून होत आहे शासनाचे असलेले सुविधा मिळत नाही करडी हे गाव मोठ्या वस्ती चे गाव असून देखील बँकेचे सर्व सुविधा या ठिकाणी मिळत नसल्याने लोन किंवा शासकिया योजना मिळण्यासाठी येथील नागरीकांना मुंधरी किंवा पालोरा येथे जावं लगत असते करडी गावात व्यवसाय शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून देखील नेशनल बँक सुविधा या ठिकाणी नागरीकांना अजून पर्यंत मिळालेत नाही कोणतीच नाही त्वरित नेशनल बँकेचे ग्राहकांना सगळे सुविधा उपलब्ध होण्यासाठी नेशनल बँकेने आपली शाखा उघडावी अशी मागणी करडी वासियान कडून होत आहे