इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तहसील कार्यालय मोहाड़ी येथे विविध विभागाची आढ़ावा बैठक संपन्न – आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

दिनांक 22 सप्टेम्बर 2023 रोज शुक्रवार ला तहसील कार्यालय मोहाड़ी येथे आमदार मा. श्री. राजू मानिकरावजी कारेमोरे साहेब यांच्या सूचने नुसार तुमसर – मोहाड़ी विधानसभा क्षेत्रातिल आढ़ावा बैठक आयोजित करण्यात आली. त्याठिकाणी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. शेतकरी बांधवान करीता भविष्याचा विचार करुन आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच आपल्याला क्षेत्रात म. ग्रा. रो. ह. यो अंतर्गत भरपूर विकास कामे आपल्याला करावयाची आहे.त्यात काही अड़ीअडचन असेल तर ते सुद्धा आपण मला कळवावे .तसेच तुमसर येथील क्रीड़ा संकुल येथे सोई सुविधा उपलब्ध व्हावे म्हणून त्याकरीता 3 करोड़ रु.निधि मंजूर करण्यात आली आहे. तसेच मोहाड़ी तालुक्यातील खुप दिवसा पासून जागेच्या वादामुळे क्रीड़ा संकुलचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे सराव करणारे मुला मुलींना खुप अड़चन होत. त्याची सुद्धा दखल आपण घेतली असून काही दिवसात चांगल्या ठिकाणी क्रीड़ा संकुल उभरण्यात येणार आहे.याची सुद्धा माहिती आमदार साहेब यांनी सांगितले. तसेच सदर सभेला उपस्थित सर्व विभागीय अधिकारी यांना सूचना देण्यात आले की आपण रितसर नियोजन करुन क्षेत्राच्या विकासाला गति देण्याचा प्रयत्न करावे.त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित श्री. वाघचौरे साहेब तहसीलदार, मोहाडी श्री. टेळे साहेब तहसीलदार, तुमसर श्री. तुरकर साहेब नायब तहसीलदार, मोहाडी सौ. आशा मेश्राम मँडम जिल्हा क्रिडा अधिकारी,भंडारा श्री.पिपरेवार साहेब सा.बा.विभाग मोहाडी श्री. रितेशजी वासनिक सभापती, पंचायत समिति मोहाडी,श्री. भुजाड़े साहेब सहा.गटविकास अधिकारी पं. स. मोहाड़ी सौ.देशमुख मैडम तालुका कृषि अधिकारी मोहाड़ी,सौ.मनीषा गजभिये मैडम गटशिक्षण अधिकारी मोहाड़ी,श्री. डिगुळे साहेब रेशीम विकास अधिकारी रेशीम कार्यालय,भंडारा श्री. प्रशांतजी महाजन साहेब उप-विभाग अभियंता सार्व.बांधकाम विभाग, तुमसर श्री. गेडाम साहेब लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण, मोहाडी श्री. रहांगडाले साहेब वन परिक्षेत्र अधिकारी, तुमसर श्री. वाडेकर साहेब उप-विभागीय अधिकारी मृदा व जलसंधारण उप-विभाग, तुमसर श्री. म्हस्के साहेब उप-विभागीय अधिकारी सार्व. बांधकाम उप-विभाग, तुमसर श्री. गडकरी साहेब उप-विभागीय जलसंधारण अधिकारी,लघु सिंचन उप-विभाग, भंडारा श्री. बानाभाऊ सव्वालाखे पंचायत समिति सदस्य श्री. उमेशजी भोंगाडे पंचायत समिति सदस्य सौ. आशाताई बोंदरे पंचायत समिति सदस्य मोहाड़ी, तसेच कृषी विभाग, क्रिडा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, मृदा व जलसंधारण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, भुमी अभिलेख विभाग आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
12:44 pm, Feb 17, 2026
temperature icon 31°C
clear sky
22 %
1011 mb
15 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 4 4
Total Users : 883244
Total views : 6488717

Our Visitor

8 8 3 2 4 4
Total Users : 883244
Total views : 6488717