Search
Close this search box.
थंड पाणी म्हणजे शुध्द नाही RO संच केंद्र तपासणी करण्याची गरज पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल द्वारा ग्राम कामठा में आयोजित सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह में 91 युगल हुए परिणयबध “महक के जुस्तजू ‘काव्य संग्रह का हुआ प्रकाशन,हिंदी भाषिक प्रेमियों ने दी बधाई” देव्हाडा बु. बाजारात रस्त्यावरच वाहनाची गर्दी धोकादायक अपघाताला आमंत्रण देणारी झाली. जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

खासदार श्री प्रफुल पटेल यांची मनोहर तरारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

आज तिरोडा येथे खासदार श्री.प्रफुल पटेल यांनी श्री मनोहर तरारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. श्री तरारे यांच्या निवासस्थानी असलेल्या श्री गणेशजी चे मनोभावे दर्शन घेतले व सर्व जनतेचे जीवन सुख, समृद्धी व मंगलमय क्षण होवो अशी प्रार्थना केली. या भेटी दरम्यान उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी विविध विषयावर चर्चा करुन समस्या जाणुन घेतल्या. यावेळी तिरोडा तालुका तेली समाजाच्या वतीने खा. श्री प्रफुल पटेल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या सोबत सर्वश्री डॉ.अविनाश जयस्वाल, रविकांत बोपचे, राजलक्ष्मी तुरकर, अजय गौर, प्रेमकुमार रंहागडाले, जिब्राईल पठाण, योगेंद्र भगत, नरेश कुंभारे, किरण पारधी, जगदीश बावनथडे, जया धावडे, नीता रहांगडाले, कैलास पटले, जगदीश कटरे, प्रभू असाटी, विजय बनसोड, नागेश तरारे, सलीम जवेरी, डॉ संदिप मेश्राम, विजय बिंझाडे, रामसागर धावडे, राजेश तुरकर, राजकुमार ठाकरे, डोमळे काका, भूपेंद्र पटले, अल्केश मिश्रा, नासीर घानिवाला, लखन रहांगडाले, अनिल भगत, पवन पटले, राधेश्याम नागपुरे, रमाकांत खोब्रागडे, गिऱ्हेपूंजे सर, विशेष छुगानी, कापसेजी, प्रविण शेंडे, संजिव केसरवाणी, गजूभाऊ मुळे, मधोजी तरारे, अमोल शहारे, कविता मुळे, माया घोडमारे, मंजू तरारे, ज्योती सहारे, योगिता कावडे, शारदा शहारे, भागरता सहारे डीआर गिरीपुंजे, कमल कापसे, स्वप्निल शहारे, बंटी सोनेवाने, रवी कडव, जयस तरारे, अशोक तरारे, राहुल तरारे, राजू तरारे, उरकुडा तरारे, सुनीता तरारे, छाया तरारे, चित्रकलाबाई तरारे, सहित असंख्ये कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
9:57 pm, May 20, 2024
temperature icon 38°C
overcast clouds
Humidity 19 %
Pressure 1002 mb
Wind 12 Km/h
Wind Gust Wind Gust: 23 Km/h
Clouds Clouds: 99%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:53 am
Sunset Sunset: 7:00 pm

Our Visitor

5 1 2 4 4 0
Total Users : 512440
Total views : 524485