इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी: खा. सुनील मेंढे यांची भेट

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाकडून सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील ओबीसी बांधव काही मागण्यांना घेऊन साखळी उपोषणाला बसले होते. या आंदोलकांची खा. सुनील मेंढे यांनी भेट घेत ओबीसी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचे आरक्षण संकटात येण्याची चिन्हे दिसू लागताच राज्यभर ओबीसी बांधवांच्या वतीने आंदोलन सुरू झाली आहेत. भंडाऱ्यातही साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. या आंदोलकांची खासदार सुनील मेंढे यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली. या आरक्षणाच्या लढ्यात मी सदैव तुमच्या सोबत आहे असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.

मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी आंदोलकांची आहे. आंदोलकांच्या या मागणीशी आपण पूर्णपणे सहमत असून यासाठी आपण एकत्र लढा देऊ असेही चर्चेत सांगितले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाचा विषय लवकर निकाली निघावा, अशी आंदोलकांची मागणी होती. त्या दृष्टीने तत्काळ बैठक बोलून 1 ऑक्टोबर पासून ओबीसी मुला मुलींच्या वस्तीगृहात प्रवेश नोंदणीला सुरुवात होईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत असे निर्देश आंदोलन स्थळावरून दूरध्वनी द्वारा मा जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी आंदोलकांचे जिल्हाधिकारी महोदयांशी बोलणेही करून दिले. मुंबई येथे 29 रोजी होणाऱ्या बैठकीत भंडारा जिल्ह्याच्या दोन प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची संधी मिळावी असा आग्रह आंदोलकांचा होता. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून आपली मागणी पोहोचवली जाईल व भंडारा-गोंदिया जिल्ह्याला बैठकीत प्रतिनिधीत्व मिळावे या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न केला जाईल असेही यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी आंदोलकांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
12:39 am, Feb 17, 2026
temperature icon 25°C
clear sky
30 %
1010 mb
14 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 1 8 5
Total Users : 883185
Total views : 6488653

Our Visitor

8 8 3 1 8 5
Total Users : 883185
Total views : 6488653