सालेकसा तालुका प्रतिनिधी/ अशोक कटकवार
आज दि26/9/2023 रोजी सालेकसा तालुका भारतिय जनता युवा मोर्चा अध्यक्ष पदी श्री देवरामभाऊ मोती रामजी चुटे यांची नीवड झाली असुन हे कुठलेही राजकीय वारसदार नसतांना सामाजकार्यात राजकानात आणि संघठनेत ठसा उमटवनारे ईंमानदार व कणखर नेतृत्व उत्तम वक्ता कार्यकता सर्वाना सोबत घेऊन चालनारे कार्यकते आहेत याचा भाजप युवा मार्चा तालुका अध्यक्ष पदी नेमुन यांच्यावर विस्वास दावला हे संघरनेला पुथे नेन्या करीता वचन बध आहेत