
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/ अविकुमार मेश्राम
अर्जूनी मोर वडेगांव/स्टे येथे बौद्ध समाजातील कुनिही व्यक्ति ची मय्यत झाली तर समाजातिल सर्व लोकाना पोलो ( सार्वजनिक सुट्टी )असते कुनीही कोणाच्या कामावर्ती किव्हा बाहेर गावला अंतिम संस्कार झाल्या शिवाय जात नाही आणि अंतिम संस्कार ला जेव्हा प्रेत तिर्डीतून निगतो तेव्हा समता सैनिक दलातील महिला व प्रशिक बौद्ध समाज समिति च्या सर्व महिला सफेद वस्त्र परिधान करुण पंचशील झेंडा आणि निळा झेंडा समोर धरून बाबा साहेब यांच्या स्मारक जवळ येऊन मृत व्यक्ती ला 3 दा जय भीम सॅल्यूट करतात आणि सर्व महिला बुद्धम् शरणम् गच्छामि धम्म शरणम् गच्छामि च्या गजरात फुला च्या वर्षाव करत विसंब्या पर्यंत नेतात ह्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे





Total Users : 883245
Total views : 6488719
