इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

सेवा पंधरवाडा अंतर्गत माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिवीर संपन्न

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी भाजपा तालुका सडक अर्जुनी चा उपक्रम

प्रतिनिधी / सडक अर्जुनी : देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी सडक अर्जुनी तालुक्याच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.

दरम्यान भंडारा गोंदिया जिल्हा समन्वयक बाळाभाऊ अंजनकर सर, प्रदेश महिला मोर्चा सदस्या रचनाताई गहाणे, तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांतजी धानगाये, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्र्वरजी पटले, जि.प. सदस्या कविताताई रंगारी, जि.प. सदस्या निशाताई तोडासे, पंचायत समिती सभापती संगीताताई खोब्रागडे, पंचायत समिती उपसभापती शालींदरजी कापगते, पंचायत समिती सदस्य चेतनजी वळगाये, शिशिरजी येळे, तुकाभाऊ राणे, विनोदजी बारसागडे, डीलेशजी सोनटक्के, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष पद्माताई परतेकी, शीलाताई चौहाण, रंजनाताई भोई, प्रतिभाताई भेंडारकर, रुपालीताई टेंभुर्णे, रंजनाताई गोबाडे व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
1:48 pm, Feb 17, 2026
temperature icon 32°C
clear sky
20 %
1010 mb
14 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 4 5
Total Users : 883245
Total views : 6488719

Our Visitor

8 8 3 2 4 5
Total Users : 883245
Total views : 6488719