Search
Close this search box.
जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

तुमसर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयुष्मान भारत नोंदणी शिबिराची शुरुवात: सागर गभने

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

तुमसर: 3 आक्टोबर 2023 पासुन तुमसर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयुष्मान भारत नोंदणी व कार्ड वाटप शिबिराची शुरुवात न.प.गांधी प्राथमिक शाला, गांधी नगर तुमसर येथे झालेली आहे. हे शिबिर 1 महीना तुमसर शहरातील विविध भागात ज्यात दिनांक 3 ओक्टोबेर ते 6 ओक्टोबेर न.प.गांधी प्राथमिक शाळा गांधी नगर तुमसर,दिनांक 9 ओक्टोबेर ते 12 ओक्टोबेर न.प.मालवीय शाळा,मालवीय नगर तुमसर, दिनांक 16 ओक्टोबेर ते 18 ओक्टोबेर न.प.ढंगारे प्राथमिक शाळा शिव शिवजी नगर तुमसर, दिनांक 30 ओक्टोबेर ते नोहेंबर न.प.बंगळकर प्राथमिक शाळा बस स्टॉप समोर तुमसर,दिनांक 3 नोहेंबर ते 6 नोहेंबर थोटे कॉम्प्लेक्स दुर्गा नगर तुमसर येथे राबवण्यात येणार आहे.
*या वेळी इंजी.सागर गभने यांनी सांगितले की या योजनेचे शिबिर आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या संकल्पनेतून घेण्यात येत असुन* या योजने अंतर्गर 5 लाख पर्यन्त आरोग्य विम्याच लाभ भेटणार असुन जास्तीत जास्त नगरवासियानी शिबिरात कार्ड बनउन घेण्याची विनंती राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष इंजी.सागर गभने यांनी केली आहे. या कार्यक्रमाला आमदार राजु भाऊ कारेमोरे, मा.खा. मधुकरजी कुकड़े,देवचंद ठाकरे,यासीन छवारे, योगेश सिंगणजूडे, राजेश देशमुख, सलाम तुरक, मोहन वासनिक,बापु लांजेवार,गुल्लू कुंदवानी,संकेत गजबिये,राहुल रणदिवे, अक्षय शामकुल,जयश्री गभने, निशित वर्मा,अनूप तिड़के, शुभम कारेमोरे,अजय बड़वाईक, बालेश्वर लांजेवार, आयुष बड़वाईक, अर्पित खाणोरकर, जुबेर शेख,मनीष बोंद्रे,संदीप बड़वाइक,आकाश तिड़के,प्रज्वल जीभकाटे,सोमेस्वर लांजेवार, नितेश बड़वाईक,यांनी उपस्तिती दर्शविली.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
7:29 am, May 17, 2024
temperature icon 29°C
broken clouds
Humidity 54 %
Pressure 1010 mb
Wind 10 Km/h
Wind Gust Wind Gust: 12 Km/h
Clouds Clouds: 74%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:54 am
Sunset Sunset: 6:58 pm

Our Visitor

5 1 2 0 7 1
Total Users : 512071
Total views : 523953