
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
आज परमात्मा एक सभागृह, मोहाडी येथे आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत.
तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी येत्या निवडणूकी करीता बुथ मजबूत करावे आणि जास्तीस्त जास्त उमेदवार निवडूण आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे प्रतिपादन यावेळी आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी बैठकीला संबोधित करतांनी केले
सदर बैठकीला
मा. श्री मधुकरजी कुकडे माजी खासदार,मा श्री राजू माणिकरावजी कारेमोरे आमदार तुमसर विधानसभा क्षेत्र, मा. श्री नानाभाऊ पंचबुधे जिल्हाध्यक्ष भंडारा जिल्हा, मा श्री धनंजयजी दलाल प्रदेश सचिव,मा श्री जयंतजी वैरागडे प्रदेश सरचिटणीस, मा सौं रिताताई हलमारे,महिला प्रदेश उपाध्यक्ष,मा श्री देवचंदजी ठाकरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र, श्री.सदाशिवजी ढेंगे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका मोहाडी, मा श्री वासुदेव बांते तुमसर मोहाडी विधानसभा,श्री रितेश वासनिक सभापती , मा. सौं अनिताताई नळगोपुलवार तालुका अध्यक्ष, मा श्री महादेव पचघरे,जिल्हाप्ररिषद सदस्य,मा श्री, आनंद मलेवार,जिल्हा परिषद सदस्य,मा.रोहितजी बुराडे
आणि तालुक्यातील जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जिल्हापरिषद प्रमुख, पंचायत समिती प्रमुख, सर्व सेलचे अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ता गण उपस्थित होते.





Total Users : 883254
Total views : 6488730
