
मुनीश्वर मलेवार
प्रतिनिधी/ ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवणुकीचे वारे वाहू लागले असल्याने गाव खेड्यात आपापल्या पक्षाचा झेंडा उभा करून ग्रा.प निवडणुकीत सत्त्ता काबीज करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील नेते मंडळी आता उमेदवारांच्या सोधात ग्रामीण भागात फिरू लागली आहेत त्यात काही ग्रामीण भागातील
इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला सुद्धा लागले आहेत ग्रामीण भागात असलेली ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजताच राजकीय पक्षाच्या नेते मंडळींना पक्ष कामात गती मिळावी म्हणून गावातील नागरिकांच्या भेटी तसेच हालचाली सत्ता काबीज करण्याचे तडजोडीला सुरवात केली आहे
मोहाडी तालुक्यातील५८ ग्रामपंचायतिचे निवडणूक जाहीर झालं असून विविध राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार शोधून कामाला लावले आहे गावातील निवडून येणारे उमेदवार शोधून राजकीय डावपेच सुरू करण्यात आले जिल्ह्यातील नेते ग्रामीण भागात दौरे करू लागलेलं असून ग्रामपंचायती वर आपापले पक्षाचे चे झंडे गडण्याच्या आव्हान ग्रामीण भागातील कार्यकर्ता ना नेते मंडळींनी केलेले आहे होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीतून तालुक्यातील पक्षाचे जनमानस मतदार कडून समजून येणार आहे





Total Users : 883092
Total views : 6488527
