इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

नहराच्या पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेती पीकांची लागवडी च्या समस्या अजूनही कायम

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

मुनीश्वर मलेवार प्रतिनिधी/ तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांश शेतकरी वर्ग पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेतीची लागवड करीत असतो पावसाळ्यातील पाण्याचा आधारावरच बहुतांश शेतकरी धान पीक घेतली जातात धनाच्या एकाच पिकावर शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह चालत असून निसर्गावर अवलंबून राहून अनेक शेतकऱ्यांना शेती करावी लागते परंतू नहर बंधारे आधारे येणाऱ्या पाण्याअभावी शेतकरयांना शेती पीक लागवडी करता येत नाही ही समस्या अजूनही कायम आहे शेती पिकांची  लगवढ करण्यासाठी पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी वाहत्या पाण्याअभावी शेतकऱ्यांना अडचणी होत असतात  तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेत जमिनी असून पाण्याअभावी कोरड्या पडलेली आहेत शेतावर पाणी पोहचवण्यासाठी मोठ्या प्रमाणत बंधारे नहर बांधले असून देखील शेतावर वेळीच नहार वाटेने पाणी पोहचत नाही तर काही शेतशिवरात बंधरे व नहर बनलेच नाही त्यामुळे शेत शिवार कोरडेच पडलेले असतात त्यामुळे बहुतांश शेतकरी वर्गाचे पिके पाण्याअभावी रखडले जाते शासनाने विविध योजना राबवून शेत तिथे पाणी उपक्रम राबविले आहे परंतु बांधलेलं मोठ मोठे बंधारे आणि नहरांची अवस्था दिसेंदिवस निरुपयोगी होत आहे बंधारे नहर बांधलेलं असून सुध्धा आजही त्यातून शेत शिवारात पाणी वेळीच पोहचत नाही त्यामुळे बहुतांश शेत जमिनी कोरड्या पडलेल्या आहेत पण्या अभावी शेतकरी शेतावर पीक घेण्यास दुर्लक्ष करत असतात ग्रामीण भागात बंधारा आणि नहराच्या सहायाने  जर प्रत्येक शेतावर पाणी पोहचले तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे  अडचणी दूर होऊ शकतील आणि शेती पिकांची वाढ होऊ शकेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
4:29 pm, Feb 17, 2026
temperature icon 32°C
clear sky
19 %
1008 mb
14 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 5 4
Total Users : 883254
Total views : 6488730

Our Visitor

8 8 3 2 5 4
Total Users : 883254
Total views : 6488730