Search
Close this search box.
थंड पाणी म्हणजे शुध्द नाही RO संच केंद्र तपासणी करण्याची गरज पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल द्वारा ग्राम कामठा में आयोजित सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह में 91 युगल हुए परिणयबध “महक के जुस्तजू ‘काव्य संग्रह का हुआ प्रकाशन,हिंदी भाषिक प्रेमियों ने दी बधाई” देव्हाडा बु. बाजारात रस्त्यावरच वाहनाची गर्दी धोकादायक अपघाताला आमंत्रण देणारी झाली. जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

चंचल हुगे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार

उपसंपादक / राठोड रमेश पंडित

उदगीर:- उदगीर येथील महात्मा पब्लिक इंग्लिश स्कुलच्या संस्थापिका प्राचार्य तथा स्वामी विवेकानंद ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सचिव, महिला दक्षता समितीच्या सदस्या, सामाजिक कार्यकतीॅ सौ.चंचल हुगे यांना अखिल भारतीय असंगठित कामगार व कर्मचारी एवमं इंदिरा गांधी राष्ट्रीय आँल एनजीओ असंघटित कामगार वेलफेअर असोसिएशन आँफ इंडिया, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ उदगीरच्या वतीने दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ हा जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रसन्ना देशमुख यांनी एका पत्राव्दारे निवड झाल्याचे कळविले आहे. लवकरच पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय मजदूर संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, कामगार नेते ॲड.सुनिलभाऊ शिंदे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे राज्यसमन्वयक प्रसन्ना देशमुख, एस.जी.शिंदे-पाटील, सामाजिक कार्यकतीॅ प्रतिभा कांबळे मुंबई, महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्ड, मुंबईचे सेवानिवृत्त सचिव नरेश जेना, सचिव बी.एन.कांबळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल चंचल हुगे यांचे वर्षाव अभिनंदन होत आहे.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
12:01 am, May 21, 2024
temperature icon 35°C
overcast clouds
Humidity 29 %
Pressure 1003 mb
Wind 23 Km/h
Wind Gust Wind Gust: 27 Km/h
Clouds Clouds: 100%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:52 am
Sunset Sunset: 7:00 pm

Our Visitor

5 1 2 4 4 3
Total Users : 512443
Total views : 524488