
मोहाडी प्रतिनिधि/ येथे आयुष्मान भव: अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय शिबिर कार्यक्रमाला आमदार साहेब यांनी भेट दिली या शिबिराला आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिबिर कार्यक्रम पार पडला या शिबिराच्या माध्यमातून माताबाल आरोग्य, लसीकरण, पोषण सल्ला, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड नोंदणी या उपक्रमांचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घेतला. कार्यक्रमाप्रसंगी श्री. सुभाषजी गायधने श्री. पवनभाऊ चव्हाण,डॉ. चुटे साहेब RMO भंडारा, डॉ.नाईक साहेब,डॉ. नळंगे साहेब, डॉ. संजयजी करपाते साहेब,डॉ. निशा भावसागर मँडम,डॉ. राकेश रोगे, डॉ. मेश्राम, डॉ. अरविंद साखरे आणि मोहाडी रुग्णालयातील समस्त कर्मचारी वृंद, नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Total Users : 883068
Total views : 6488500
