
गोंदिया प्रतिनिधि/ येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. “महायुतीचा लोकसभा उमेदवार कोणीही असो, आपले नेते माननीय मोदी जी आहेत आणि त्यांचे हात आपल्याला एक-एक सीट जिंकून बळकट करायचे आहेत. देशात फक्त एकच गॅरेंटी चालते, ती म्हणजे मोदी जी यांची गॅरेंटी. त्यामुळे पुढचे ९० दिवस आपल्याला झोकून काम करायचे आहेत”, असे आवाहन यावेळी केले.
या प्रसंगी श्री राजेंद्र जैन, आमदार श्री विजय भाऊ रहांगडाले, आमदार श्री विनोद भाऊ अग्रवाल, आमदार श्री मनोहर भाऊ चंद्रिकापुरे, माजी मंत्री श्री राजकुमारजी बडोले, श्री हेमंतभाऊ पटले, श्री विजय भाऊ शिवणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री येशुलाल उपराडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री मुकेशकुमार शिवहरे जी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले, संघटन मंत्री श्री विरेंद्र अंजनकर जी, श्री पंकज रहांगडाले जी, श्री केशव मानकर जी, श्री संजय पुराम जी, श्री भेरासिंग नागपुरे जी, श्री खोमेश रहांगडाले जी, श्री गंगाधर परशूरामकर जी, श्री अशोक इंगळे जी, सौ रचनाताई गहाने, श्री संजय टेंभरे जी, सौ सविता तई पुराम, सौ पूजाताई सेठ, सौ चेतनाताई नागपुरे, सौ राजलक्ष्मी तुरकर, सौ शारदाताई सोनकनवरे, श्री यशवंत गणवीर जी, श्री मुनेश रहांगडाले जी, श्री भाऊराव उके जी, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी मधील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
????देश में बस एक ही गारंटी चलती है – ‘ मोदी जी की गारंटी’!
आगामी लोकसभा चुनावों की पृष्ठभूमि पर आज महायुती जिलास्तरीय कार्यकर्ता सभा को संबोधित किया। “महायुती का लोकसभा उम्मीदवार कोई भी हो, हमारे नेता आदरणीय मोदी जी ही हैं और एक-एक सीट जीतकर हमें उनके हाथ मजबूत करने हैं। देश में बस एक ही गारंटी चलती है और वह है मोदी जी की गारंटी। इसलिए आनेवाले 90 दिन हमें बहुत मेहनत करनी होगी”, यह आवाहन किया।





Total Users : 883253
Total views : 6488729
