इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

खा.श्री प्रफुल पटेल मित्रपरिवारा तर्फे श्रीराम नामाचा गजर

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त गोंदिया शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम

गोंदिया: बहुप्रतिक्षित राम मंदिरात काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त गोंदिया शहरातही खासदार श्री प्रफुल पटेल मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत गोंदिया शहरात पार पडलेल्या कार्यक्रमात सर्वत्र रामनामाचा गजर करण्यात आला. या निमित्त गोंदिया शहर श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमले होते. अयोध्यातील राम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या शुभमुहूर्ताच्या पर्वावर गोंदिया शहरही भक्तिमय वातावरणात नाहून निघाले होते. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे गोंदिया वासी थेट प्रक्षेपणाचे साक्षी व्हावे यासाठी शहरात कालिखा चौक येथे LED (एलईडी) लावण्यात आले होते. शहरातील रामक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी प्रभू श्री रामजी ची पूजा, अर्चना व आरती केली व सर्व रामभक्ताचें स्वागत केले. यानंतर ढोल ताशा च्या निनादांमध्ये माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया शहारात राम यात्रा काढण्यात आली. राम यात्रीने गोंदिया शहरात भ्रमण केले. दरम्यान शहरातील शिव शक्ति दुर्गा माता मंदिर, कुड़वा लाइन, देशबन्धु वार्ड, सियाराम मंदिर, जगदम्बा धाम मंदिर, दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, सिताराम मंदिर, श्री मनोकामना सिद्धि रामदरबार मंदिर फुलचुर, मामा चौक व विविध मंदिरांमध्ये आरती व पूजा, अर्चना करण्यात आली. त्यानंतर दुपारी तीन वाजता कालेखा चौकात राम भक्त संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात चंद्रशेखर दमाहे व त्यांच्या संचाने रामचरित मानस व संगीतमय भक्ती गीत सादर करून उपस्थित रामभक्तांना मंत्रमुग्ध केले. सायंकाळी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली. खासदार श्री प्रफुल पटेल मित्रपरिवारासह गोंदिया शहरातील सर्व रामभक्त सहभागी झाले होते. यानंतर महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री निखिल जैन व मित्रपरिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती सोहळा अत्यंत भक्ती भावात पार पडला. महाप्रसाद वितरणाने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे समापन करण्यात आले या दिवसभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमात खासदार प्रफुल पटेल मित्रपरिवारातील व रामभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
4:14 pm, Feb 17, 2026
temperature icon 32°C
clear sky
19 %
1008 mb
14 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 5 3
Total Users : 883253
Total views : 6488729

Our Visitor

8 8 3 2 5 3
Total Users : 883253
Total views : 6488729