Search
Close this search box.
थंड पाणी म्हणजे शुध्द नाही RO संच केंद्र तपासणी करण्याची गरज पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल द्वारा ग्राम कामठा में आयोजित सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह में 91 युगल हुए परिणयबध “महक के जुस्तजू ‘काव्य संग्रह का हुआ प्रकाशन,हिंदी भाषिक प्रेमियों ने दी बधाई” देव्हाडा बु. बाजारात रस्त्यावरच वाहनाची गर्दी धोकादायक अपघाताला आमंत्रण देणारी झाली. जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

भुमिपूजन झाले,आता रूपही पालटणार: खासदार सुनील मेंढे

भंडारा प्रतिनिधि/ शहराचा चहु बाजूने विकास हे आपले स्वप्न आहेत. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहे. मात्र जेवढा निधी आज आपल्या हाती आहे त्याचा विनियोग करून भंडारा शहराचे रूप पालटण्याचा प्रयत्न माझा आहे. मंजूर झालेली विकास कामे त्याचाच एक भाग असल्याचे स्पष्ट केले. भंडारा नगर परिषद क्षेत्रात योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या वेगवेगळ्या विकास कामांचे भूमीपूजन संपन्न झाले.

▪️नगर परिषद भंडारा प्रभाग क्र.07 मध्ये रुक्मिणी नगर येथील विकास कामाच्या भूमिपूजन सोहळा

▪️ नगर परिषद भंडारा प्रभाग क्र.08 मध्ये यशोदा नगर येथे समाज भवन कामाच्या भूमिपूजन सोहळा

▪️ नगर परिषद भंडारा प्रभाग क्र.11 मध्ये मिस्कींट टँक गार्डन विकास कामाच्या भूमिपूजन सोहळा

▪️नगर परिषद भंडारा प्रभाग क्र 14 मध्ये हनुमान मंदिर परिसरात सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन

▪️ नगर परिषद भंडारा प्रभाग क्र.05 मध्ये संताजी वार्ड पंचकमेटी सभागृह बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन

▪️ नगर परिषद भंडारा प्रभाग क्र.05 मध्ये अंबाई निंबाई माता मंदिर परिसर विकास कामाच्या भूमिपूजन सोहळा

मंजूर झालेल्या कामाच्या अनुषंगाने यावेळी स्थानिकांशी संवाद साधला. कामाचे स्वरूप कामाचा दर्जा या अनुषंगाने संवादातून काही गोष्टींचा उलगडा झाला. पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन-चार महिन्यात भंडारेकरांना पुरेसे पाणी मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केला.

यप्रसंगी सर्वश्री रामदासजी शहारे माजी नगराध्यक्ष, नितिन कडव, कृष्णकुमार बत्रा, डिम्मू शेख, श्रीपत बांते, भगीरथ धोटे, मुरलीधर साखरकर, विनायक जोशी, अनुप ढोके, संजय कुंभलकर, शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, सूर्यवंशी सर, दिनदयाल देव्हारे अध्यक्ष पंचकमेटी, शामरावजी समरीत उपाध्यक्ष पंचकमेटी, तुषार काळबांधे, सौ.मंजीरी पनवेलकर, सौ.चंद्रकला भोपे, सौ.रोशनी पडोळे,सौ.माला बगमारे, सौ.वनिता कुथे, कु.आशा उईके, सौ.मधुरा मदनकर, सौ.गीता सिडाम, सौ.साधना त्रिवेदी, सौ.माधुरी तलमले, सौ. साना खान, मेघा राऊत, रोशन काटेखाये, मनोज बोरकर, कैलाश तांडेकर, नरेंद्र बुरडे, अविनाश ब्राम्हणकर, सुखदेव वंजारी, बंटी तांडेकर,भुपेश तलमले, प्रशांत निंबोलकर, किशोर उपरिकर,अतुल वैरागडे, अमित बिसने, शैलेशजी मेश्राम, शिवजी आजबले, प्रशांतजी बागड़े, कलीमखान, फहीमशेख, अक्षय गिरडकर, सुशील पडोळे, किशोर ठाकरे, अजय कावळे, प्रकाशजी फेंडर,अरूणजी बांडेबुचे, नरेंद्र उइके, मोरेश्वरजी चौधरी,रमेशजी सव्वालाखे व शहराचे भाजपा पदाधिकारी तथा नागरिक उपस्थित होते..

 

 

 

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
7:45 pm, May 20, 2024
temperature icon 39°C
overcast clouds
Humidity 16 %
Pressure 1001 mb
Wind 16 Km/h
Wind Gust Wind Gust: 22 Km/h
Clouds Clouds: 99%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:53 am
Sunset Sunset: 7:00 pm

Our Visitor

5 1 2 4 3 6
Total Users : 512436
Total views : 524480