BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

पेंच व्याघ्र प्रकल्पात पत्रकारांची जंगल सफारी – पट्टेदार वाघिणीने वेधले पत्रकारांचे लक्ष

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार

रामटेक :- पुर्व पेंच व्याघ्र प्रकल्प सिल्लारी गेट येथे काल दिनांक ९ फेब्रुवारीला व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या रामटेक तालुका शाखेच्या सदस्यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. यादरम्यान जंगलातील विविध पशुपक्ष्यांसह वाघिणीने पत्रकारांचे लक्ष वेधले होते.

पूर्व पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री राजुरकर यांनी काल दिनांक ९ फेब्रुवारीला व्हाईस ऑफ मीडिया संघटना शाखा रामटेक तालुकाच्या सदस्यांसाठी ‘ जंगल सफारी ‘ चे आयोजन केले होते. दरम्यान दुपारी ३ वाजतादरम्यान सिल्लारी गेट येथुन जंगल सफारी ला सुरुवात झाली. सफारीदरम्यान मोर, हरीन, काळविट, बारासिंगा, रानडुक्कर, कोल्हा यांचे सह विविध पक्षांनी पत्रकारांचे मन मोहुन टाकले होते. असे असले तरी मात्र एकदा तरी बिबट किंवा वाघ दिसावा अशी पत्रकारांची प्रबळ इच्छा होती. या अभायारन्यात १९ वाघ तथा २३ बिबट असल्याची माहिती आहे. पत्रकारांची इच्छा पुर्ण करण्यासाठी गाईड तथा वाहन चालकाने संपूर्ण जंगल परीसर पिंजुन काढला तरी वाघ किंवा बिबट दिसुन येत नव्हता. शेवटी एका ठिकाणी शिकारीच्या तयारीत असलेली पट्टेदार वाघीन दिसुन आल्याने पत्रकार मंडळींना मोठा हर्षोल्हास झाला. सायंकाळी ६ च्या सुमारास जंगल सफारी संपृष्टात आली. यावेळी व्हाईस ऑफ मिडीया संघटना शाखा रामटेक चे अध्यक्ष राजु कापसे, उपाध्यक्ष रुपेश वनवे, सरचिटनीस पंकज बावनकर, कार्याध्यक्ष रामरतन गजभिए, कोषाध्यक्ष प्रतिक डोंगरे, कार्यवाहक महेंद्र दिवटे, संघटक नविन धमेजा, प्रसिद्धी प्रमुख सचिन चौरसिया, सदस्य प्रविन गिरडकर, सुरेंद्र बिरणवार यांचेसह कोदामेंढी येथील संघटनेचे सदस्य सॅन्डी गौरखेडे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
11:35 am, Nov 17, 2026
temperature icon 30°C
clear sky
31 %
1014 mb
7 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:39 am
Sunset: 5:50 pm

Our Visitor

8 9 5 5 1 0
Total Users : 895510
Total views : 6505938

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 5 1 0
Total Users : 895510
Total views : 6505938