इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर नागपूर येथे भारतरंग महोत्सवाचे आयोजन

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार

रामटेक :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर नागपूर येथे भारतरंग महोत्सवाचा आयोजन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय रंग महोत्सवाला एक वेगळेच रंग प्राप्त झाले होते. भारत रंग महोत्सवाच्या या पंचवीस व्या व्सिल्वर जुबली म्हणजे रजत महोत्सव संपूर्ण भारत भर साजरा करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्कृतीची देवाणघेवाण या उद्देशाने भारत सरकारने या रंग महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवात रामटेकच्या जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक तर्फे शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी महाराष्ट्राची पारंपारिक लोक कला पारंपारिक गोंधळ या माध्यमातून भारतीय रंग महोत्सवात विकसित भारत या विषयावरआपली कला सादर करून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. तसेच शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी लो आ गई मेरी वापस अपनी सोने की चिडिया चे उत्कृष्ट गायन केले.त्याचप्रमाणे शाहीर टेंभुर्णे गुरुजी सार्वजनिक वाचनालय रामटेक तर्फे खडीगंमत या माध्यमातून विकसित भारत ही संकल्पना साकार केली शाहीर ज्ञानेश्वर माणिक तायवाडे यांनी या ग्रुपचे संचालन केले. दि लॉर्ड अशोका बॅकवर्ड मल्टीपर्पज सोसायटी रामटेक द्वारा वसुदेव कुटुंबकम कलापथकातून सादर केले तसेच चैतालीभजन दंडार मंडळ व शारदा महिला भजन मंडळ यांनी सुद्धा वसुदेव कुटुंबकम आणि विकसित भारत या विषयावर आपली लोककला सादर केली. व या ऐतिहासिक क्षणाचे सर्व साक्षीदार झालेत. अशा प्रकारे सर्व उपस्थित असलेले या रंगात नाहून निघाले .व या रंगात रंगून गेले त. अशाप्रकारे हा आपला भारत रंग महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी एकमेकांचे आभार व्यक्त केले व महोत्सवाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
4:33 pm, Feb 16, 2026
temperature icon 33°C
clear sky
18 %
1008 mb
8 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 4 5
Total Users : 883145
Total views : 6488593

Our Visitor

8 8 3 1 4 5
Total Users : 883145
Total views : 6488593