लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

रामटेकात कचरा उचलायला यंत्रणाच नाही मुख्याधिकारी यांचे कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष्य 

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार

रामटेक :- रामटेक ३१ हजार लोकसंख्या असलेल्या रामटेक शहरात सध्या अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच सध्या डेंग्यू, मलेरियाचा आजारही पसरत आहे. तरीही प्रशासन साफसफाईकडे दुर्लक्ष करीत आहे. कारण कचरा उचलण्यासाठी यंत्रणाच नाही.

रामटेक शहरात साथरोगाचे रुग्ण प्रमाणात आढळत आहे. रामटेक उपजिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालयात दररोज रुग्ण येत आहेत. प्रत्येक कुटुंबात एखादा रुग्ण, अशी भयावह परिस्थिती आहे. नगरपरिषदेकडून यावर पाहिजे तशी उपाययोजना होताना दिसत नाही. गंभीर म्हणजे, रामटेक नगर परिषदेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी असुन स्वच्छेतेकडे अजिबात लक्ष नाही. रामटेक मधील राजाजी वार्ड येथील रोज काँवेन्ट जवळ मागील ८ दिवसा पासुन कचरा पडलेला असुन कचरा गाडी वाल्यांनासांगीतले तर तो म्हणतो आम्हाला उचलता येत नाही. पहीले सकाळी ६:३० कचरा गाडी कचरा घेण्याकरीता येत होती. परंतु आता कचरा गाडी केव्हाही कचरा घेण्या करीता येतात. कचरा दुपारी टाकण्यासाठी व्यक्ती घरी राहायला पाहीजे. अशी रामटेक नगर परीषेदची स्वच्छेतेची कचरा गाडीची खराब यंत्रना झाली आहे. नगरपरिषदेकडून कचरा उचलण्यासाठी सात मालवाहू गाड्या आहेत. यापैकी दोन गाड्या बंद आहे. पाच- सहा गाड्यांच्या भरवशावर शहरातील कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज कचरा उचलला जात नाही. एकदा कचरा उचलला की, तिथे परत तीन ते चार दिवस गाडी फिरकत नाही. शहरात कचराही रस्त्यावर पडलेला आहे. डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी यावर ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
9:04 am, Feb 16, 2026
temperature icon 23°C
clear sky
38 %
1014 mb
13 Km/h
Wind Gust: 20 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 8
Total Users : 883068
Total views : 6488500