Search
Close this search box.
पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल द्वारा ग्राम कामठा में आयोजित सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह में 91 युगल हुए परिणयबध “महक के जुस्तजू ‘काव्य संग्रह का हुआ प्रकाशन,हिंदी भाषिक प्रेमियों ने दी बधाई” देव्हाडा बु. बाजारात रस्त्यावरच वाहनाची गर्दी धोकादायक अपघाताला आमंत्रण देणारी झाली. जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज..
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

अवकाळी वादळी पावसामुळे शेतावरील उभ्या धान पिकाचे नुकसान

शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ची मागणी

प्रतिनिधि / मुनीश्वर मलेवार

तुमसर मोहाडी तालुक्यात करडी देव्हाडा, निलज् बु मुंढरी खु चारगाव माडगी आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतावरील उभ्या असलेल्या धान पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यात बहुतांश शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पिकाचे मोठे नुकसान झालेत वादळी पावसांमुळे अनेक शेतावरील धान पिकाचे लोंब झळून गेले तर काही शेतावरील भाजी पाला पिकाचे सुद्धा नुकसान झाले आलेल्या अवकाळी वादळी पावसाने उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे हातचे पीकाचे पुन्हा उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे शेतीवरील उद्ध्वस्त पिकाचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी होत आहे

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
1:05 pm, May 18, 2024
temperature icon 38°C
clear sky
Humidity 24 %
Pressure 1004 mb
Wind 9 Km/h
Wind Gust Wind Gust: 22 Km/h
Clouds Clouds: 0%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:53 am
Sunset Sunset: 6:59 pm

Our Visitor

5 1 2 2 1 8
Total Users : 512218
Total views : 524143

Our Visitor

5 1 2 2 1 8
Total Users : 512218
Total views : 524143