![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन/ प्रतिनिधि
बुध्द पौनिमा निर्मित नवेगाव बुद्ध विहारात भगवान गौतम बुध्दाच्या मूर्ती ला मल्यारपण करून गौतम बुध्द यांच्या जीवन चरित्रातील प्रभोधनात शांती विनम्रता यांचं संदेश देत लोभ मोह मत्सर यांचं त्याग करून मनुष्याचा जीवनात प्रकाश निर्माण होऊ शकतो अशा संदेश मोहाडी प्रहार ता. अध्यक्ष चिंतामन तिबुडे यांच्या वतीने उपस्थित अनुयायांना देनात्त आल प्रसंगी समस्थ अनुयांचा उपस्थिती बुद्ध जयंती पौर्णिमा निमित्ताने महप्रसदाचे आयोजन करून बुध्द पौर्णिमा आनंदा मध्ये साजरी करण्यात आली यावेळी बुद्ध विहार समिती सदस्य सुर्यप्रसाद ति बुडे भारत रोडगे हिरा लाल रोडगे मिथुन रोडगे मनिषा रोडगे बबिता रोडगे सुंदारा रोडगे किर्ती रोडगे सिताराम तिबुडे समस्त ग्रांम वासी उपस्थित होती